Case statement - Marathi

585 visits



Outline:

BASH मधील case स्टेटमेंटस case स्टेटमेंटचे महत्व case चा सिंटॅक्स(एक आणि अनेक पर्यायांसह) case स्टेटमेंटचा वर्क फ्लो case वापरून मेनूज तयार करणे case स्टेटमेंटचे उदाहरण case स्टेटमेंट वापरून डिस्कवरील उपलब्ध स्पेस तपासणारा प्रोग्रॅम लिहिणे