Errors and Debugging in Eclipse - Marathi

1066 visits



Outline:

एरर्स आणि डिबगिंग. एक java प्रोग्राम लिहिताना, इथे ठराविक चुकांची सूची आहे. अर्धविराम (;) नसणे. दुहेरी (".") अवतरण नसणे. फाइलनाव आणि क्लास च्या नावाची विजोडता. प्रिंट स्टेटमेंट n छोट्या लिपीत टाइप करणे. ज्या ओळी मध्ये एरर असेल, तर ते डाव्या बाजूच्या समासा वर असलेल्या लाल क्रॉस चिन्हाणे सूचित केली जाईल. क्रॉस चिन्हावर माउस नेल्यास एरर्स ची सूची प्रदर्शित होते. एरर्स सह ErrorFree क्लास तयार करा, कोड डिबग करा आणि त्यास कार्यान्वित करा. एक्लिप्स् देखील बुद्धिमान fixes देते.