First Java Program - Marathi

10181 visits



Outline:

साधा Java प्रोग्राम लिहीणे. कन्सोल वर “My First Java Program!” प्रिंट करणे. फाइल सेव्ह करणे. फाइल ला Java फाइल नाव देणे. फाइल संकलित करणे. फाइल कार्यान्वित करणे. चुका दुरूस्त करणे. क्लास साठी नामांकन पद्धत. मेथड्स साठी नामांकन पद्धत. वरियेबल साठी नामांकन पद्धत.