Parameterized constructors - Marathi

970 visits



Outline:

Parameterized Constructor parameterized कन्स्ट्रक्टर म्हणजे काय? पॅरामीटर शिवाय कन्स्ट्रक्टर तयार करणे. पॅरामीटर सह कन्स्ट्रक्टर तयार करणे. कन्स्ट्रक्टर मधील वेरयेबल्स ना वॅल्यू लागू करणे. कन्स्ट्रक्टर कॉल दरम्यान आर्ग्यूमेंट्स पास करणे. parameterized कन्स्ट्रक्टर चे कार्य. सामान्य एरर दर्शविने. एरर चे निराकरण करणे. दुसरा parameterized constructor तयार करणे. कन्स्ट्रक्टर का वापरावे?