Programming features Eclipse - Marathi

921 visits



Outline:

एक्लिप्स् चे प्रोग्रामिंग वैशिष्ट्ये. स्वयंचलित पूर्णत्व (ऑटो कंप्लीशन) ब्रेस उघडल्यानंतर परस्पर बंद ब्रेस ठरवतो. कोड टाईप करतेवेळी मेथड्स ची ड्रॉप-डाउन सूची प्रदान करते. सिंटॅक्स हायलाइट करते. क्लास चे नाव गुलाबी रंगात आणि मेथड्स चे नाव निळ्या रंगात हायलाइट केले जाते. कीबोर्ड शॉर्टकट. प्रोग्राम डीबग करण्यासाठी F11 आणि विशिष्ट फाइल शोधण्यासाठी Ctrl+H. एरर हायलाइट करणे. प्रोग्राममध्ये क्रॉस चिन्ह एरर दर्शवितो. अर्धविराम काढा आणि माउस फिरविताना एरर चा तपशील प्रदर्शित होतो.