Switch Case - Marathi

965 visits



Outline:

Switch स्टेट्मेंट * Switch केस स्टेटमेंट व्याख्यीत करणे. * switch आणि nested if ची तुलना करणे. * switch केस सिंटॅक्स(वाक्यरचना) * switch केस स्टेटमेंट चे कार्य. * कीवर्ड स्विच चा वापर. * कीवर्ड केस चा वैध आणि अवैध वापर. * कीवर्ड डीफॉल्ट चा वापर. * कीवर्ड ब्रेक चा वापर. *Switch केस स्टेटमेंट प्रदर्शित करण्यासाठी प्रोग्राम. *आउटपुट तपासण्यासाठी प्रोग्रॅमला सेव्ह , कंपाईल आणि रन करा.