Table Joins and Spatial Joins - Marathi

248 visits



Outline:

QGIS कॅनव्हासवर वेक्टर लेयर लोड करणे लेयरसाठी एट्रिब्यूट टेबल उघडणे एट्रिब्यूट डेटा एकत्रित करण्याच्या विविध प्रकारांबद्दल QGIS कॅनव्हासवर सीमांकित टेक्स्ट लेयर जोडणे सामान्य फील्ड (Table Join) असलेल्या दोन डेटा सेटच्या एट्रिब्यूट टेबल्सला जोडणे समान spatial डेटा (Spatial Join) असलेल्या दोन डेटा सेटच्या एट्रिब्यूट टेबल्सला जोडणे प्रोजेक्ट सेव्ह करणे