Conditional Branching - Marathi

872 visits



Outline:

Conditional Branching बुलियन स्पष्ट करणे: %T(ट्रू) आणि %F(फॉल्स)- if statement साठी बेसिस तयार करणे. प्रथम 'if' आणि 'then' उदाहरणासह स्पष्ट करणे. आता 'else' कीवर्ड चा वापर स्पष्ट करा. आता 'elseif' कीवर्ड चा वापर स्पष्ट करा. जर अनेक शाखा असतील, तर ती 'select' कीवर्ड वापरण्यासाठी स्पष्ट होऊ शकते. select साठी उदाहरण द्या. ब्रॅनचिंग च्या बॅरोबेर् अनेक कंडीशन्स चे संयोजन चे समाधान करू शकते.