Feedback control diagram - Marathi

354 visits



Outline:

फीडबॅक कंट्रोल डायग्राम सिंपल ब्लॉक डायग्राम ट्यूटोरियल मध्ये तयार केलेली .फिग (.fig) फाइल उघडणे. बॉक्स कॉपी करणे. टेक्स्ट ची पंक्तीरचना बदलून त्यास मध्यभागी संरेखित करणे. टेक्स्ट प्रत्यक्ष पणे बॉक्स मध्ये प्रविष्ट करणे. लॉजिक लाइब्ररी वरुन बिंदू (डॉट) ठेवणे. वर्तुळ काढून त्यास डिलीट करणे आणि पुन्हा वर्तुळ काढणे. उजव्या बाजूला असलेल्या स्क्रोल बार चे आणि वर उजव्या कोपऱ्यात असलेल्या माउस बटन निर्देशकाचे ही स्पष्टीकरण देणे. feedback.fig नावाने फाइल सेव करणे.