Introduction to gedit Text Editor - Marathi

271 visits



Outline:

आऊटलाईन : ''Ubuntu Linux '' आणि ''' Windows OS '' मध्ये ''gedit'' चे इन्टॉलेशन नवीन फाईल तयार करणे, फाईल ओपन, सेव्ह आणि बंद करणे. मेनूबार आणि टूलबार ''gedit''मध्ये टेक्स्ट टाईप करणे. ''gedit''मधून बाहेर पडणे.